The Nagpur District Central Co-Op Bank Ltd. Nagpur

जिल्हा बँक आपल्या सर्वांची बँक
image

Low Interest Rate Loan Scheme


  • शेतकऱ्यांना पीक कर्ज व शेतीपूरक व्यवसाय / शेतीकरिता लागणारे अवजारे व साहित्य खरेदी करण्याकरिता कर्ज योजना
    Crop loan to farmers and loan scheme for purchase of agricultural implements / agricultural implements and materials
  • व्यवसाय, उद्योगा करिता २५ लाखांपर्यंत कॅश क्रेडिट / मुदती कर्ज
    Cash credit / term loan up to Rs. 25 lakhs for business, industry

  • सोने तारण रुपये ३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय
    Gold mortgage facility up to Rs. 3 lakhs

  • पगारदार कर्मचारी यांना चार चाकी / दुचाकी वाहन खरेदी करिता कर्ज योजना
    Loan scheme for salaried employees for purchase of four wheeler / two wheeler

  • कर्मचारी पगारदार पत संस्थांना रुपये १ कोटी पर्यंत कॅश क्रेडिट कर्ज योजना
    Cash credit loan scheme to salaried credit institutions upto Rs. 1.00 Crore

  • शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना पगाराचे तारणावर रुपये ७. लाखापर्यंत "पर्सनल लोन" कर्ज योजना
    "Personal Loan" Loan Scheme upto Rs.7.00 Lakh, on Salary Pledge to Government / Semi-Government Employees

  • शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करिता रुपये २ लाखापर्यंत कर्ज योजना
    Loan scheme up to Rs. 2 lakhs for purchase of consumer goods to government / semi-government employees

  • स्थावर मालमत्तेच्या तारणावर रक्कम रुपये १० लाखापर्यंत कर्ज योजना
    (लग्न, मौंज, उच्च शिक्षण, स्थायी संपत्ती खरेदी, इतर कोणतेही कारण)
    Loan scheme up to Rs. 10 lakhs on real estate collateral
    (Marriage, Maunj, Higher Education, purchase of fixed assets, any other reason)

  • माल वाहतूक / प्रवासी वाहतूक वाहन खरेदीसाठी कर्ज योजना
    Loan scheme for purchase of freight / passenger transport vehicles